"दिवाकरांच्या नाट्यछटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ २५:
}}
'''दिवाकरांच्या नाट्यछटा''' हे पुस्तक काँटिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले असून यात दिवाकरांच्या सर्व एक्कावन्न नाट्यछटांचा समावेश आहे. सदर पुस्तकाला रा.कृ. लागू यांनी प्रस्तावना
==या पुस्तकातील एकूण नाट्यछटा अनुक्रमे खालीलप्रमाणे:==
१) महासर्प▼
२) एका हलवायाचे दुकान▼
३) ए: ! फारच बोवा!▼
४) आनंद! कोठें आहे येथें?▼
५) म्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान▼
६) मग तो दिवा कोणता?▼
७) दिव्याभोंवती पतंग उडत आहे!▼
▲८) अहो, आज गिर्हाईकच आलें नाही!
▲९) अहो कुंभारदादा! असें का बरें रडता?
१०) "तनू त्यागितां कीर्ति मागें उरावी!" कशाला? एवढ्याचकरितां कीं नाहीं?▼
११) कारट्या! अजून कसें तुला जगांतले ज्ञान नाहीं?▼
१२) किती रमणीय देखावा हा! - पण इकडे?▼
▲१३) अशा शुभदिनीं रडून कसें चालेल?
१४) बाळ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें!▼
१५) सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार?▼
१६) देवा! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों-!▼
१७) मुंबईत मजा गमतीची | जीवाची हौस करण्याची ||▼
१८) म्याऊं - म्याऊं - म्याऊं!▼
१९) जातिभेद नाहीं कोठें?
▲२०) कोकिलाबाई गोडबोले
२१) वर्डस्वर्थचें फुलपांखरूं▼
२२) फाटलेला पतंग▼
▲२३) चिंगी महिन्याची झाली नाहीं तोंच?
▲२४) अरेरे! ओझ्याखालीं बैल मेला! धांवा
▲२५) कोण मेलें म्हणजे रडूं येत नाहीं!
२६) शेवटची किंकाळी▼
२७) पाण्यांतील बुडबुडे▼
२८) रिकामी आगपेटी▼
२९) पंत मेले - राव चढले
▲३०) झूट आहे सब ! -
३१) पोरटें मुळावर आलें!
३२) शिवि कोणा देऊं नयें!▼
▲३३) एका नटाची आत्यहत्या
▲३४) कशाला उगीच दुखवा!
▲३५) फ्रान्स! - सैन्य! जोजफीन!
▲३६) असें केल्याशिवाय जगांत भागत नाही!
▲३७) एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे!
▲३८) "-पण बॅट नाही!"
▲३९) नासलेलें संत्रे
▲४०) ता. ७ नोव्हेंबर
४१) स्वर्गांतील आत्मे!▼
▲४२) कारण चरित्र लिहावयाचें आहे!
▲४३) माझी डायरेक्ट मेथड ही!
४४) हें काय उगीचच-▼
▲४५) तेवढेंच 'ज्ञानप्रकाशां'त!
▲४६) काय? पेपर्स चोरीला गेले?
४७) हें काय सांगायला हवें?▼
४८) सायकॉलॉजिकली
▲४९) त्यांत रे काय ऐकायचंय?
▲५०) बोलावणं आल्याशिवाय नाहीं!
▲५१) यांतहि नाहीं निदान - ?
==दिवाकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारे कार्यक्रम==
* ’गजरा नाट्यछटांचा’ हा नाट्य संस्कार कला अकादमीतर्फे होणारा ’दिवाकर नाट्यछटा स्पर्धांचा कार्यक्रम
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
|