"प्लूटो (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८९:
'''प्लूटो''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा [[बटुग्रह|बटु ग्रह]] आहे ([[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] नंतर) तसेच सूर्याला प्रदक्षिणा मारणार्‍या खगोलीय वस्तूंमधील दहाव्या क्रमांकाची खगोलीय वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो [[कायपरचा पट्टा|कायपरच्या पट्ट्यातील]] सर्वांत मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो.<ref name=wiki-kbo>जरी एरिस प्लूटोपेक्षा मोठा आहे तरी तो [[विखुरलेल्या चकती]]मध्ये धरला जातो. हा भाग विकिसंकेतानुसार कायपर पट्ट्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून प्लूटो [[कायपरचा पट्टा|कायपरच्या पट्ट्यातील]] सर्वात मोठी खगोलीय वस्तू बनतो</ref> प्लूटोचे अधिकृत नाव ''१३४३४० प्लूटो'' असे आहे.
 
कायपरच्या पट्ट्यातील इतर सदस्यांप्रमाणे प्लूटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे तसेच तुलनेने छोटा आहे (वस्तुमानात [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] [[चंद्र|चंद्राच्या]] अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतियांशतृतीयांश). याची भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]]पेक्षा जवळ येतो.
 
प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह [[चेरॉन (उपग्रह)|चेरॉन]] यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते.<ref>
 
२०१५ सालच्या जुलै महिन्यात प्लुटोजवळून गेलेल्या संशोधन रॉकेटच्या निरीक्षणांवरून प्लुटो (आणि सेरेस) ह्यांना परत एकदा ग्रहाच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.
 
.<ref>
{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक = The mass ratio of Charon to Pluto from Hubble Space Telescope astrometry with the fine guidance sensors-