"मोरेश्वर सावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==शिक्षण आणि राजकीय कारकीर्द==
मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. १९८८मध्येलातूर तेनगर पहिल्याचपरिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत औरंगाबादत्यांनी महापालिकेतसमर्थनगर वाॅर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडूनविजय गेल्यापासूनमिळवला सावेआणि यांचीनंतर राजकीयते कारकीर्दशिवसेनेत सुरूदाखल झालीझाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात त्याच महापालिकेत महापौर बनले. त्‍यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले.
 
==महापौरांची शिस्त==
मोरेश्वर सावे हे त्यांच्या शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. ते महापौर असताना त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊ दिला नाही. कारण एक दिवस आधीच सदस्यांच्या प्रश्नांची ते यादी घेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात बोलण्याची परवानगी नव्हती. अवांतर विषयावर बोलण्यासही मनाई होती. इतकेच काय, महापौरांच्या दालनात कोणीही केव्हाही यायचे नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापौरांचे दालन उघडे असले तरी काम असेल तरच या, असा थेट कायदाच त्यांच्या काळात होता. राजकारणात शिस्तीत जगता येते, असे त्यांनी दाखवून दिले होते. ते स्वत: शिस्तीत वागत असल्याने त्यांच्या आदेशापुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांच्यानंतर शिस्तीचा भोक्ता असा महापौर शहराला लाभला नाही.
 
==सांस्कृतिक कार्य==