"वैभव मांगले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
वैभव मांगले यांच्याकडे त्यांच्या आजोबा आणि वडील यांच्याकडून आलेली उपजत अभिनयाची कला आहे.
 
झी मराठी या दूरचित्रवाणीच्या वाहिनीवर मराठी नाटकांतील स्त्री भूमिकांची स्थित्यंतरे दाखवणारा ’नांदी’ या कार्यक्रम झाला होता. त्यात संगीत सौभद्राचा एक प्रवेश होता. त्या प्रवेशात रुक्मिणीच्या भूमिकेत वैभव मांगले होते. [[अजय पूरकर[[ श्रीकृष्ण झाले होते.
 
==वैभव मांगले यांची भूमिका असलेली नाटके==
Line ९ ⟶ ११:
* करून गेलो गाव (स्त्री-भूमिका)
* पांडगो इलो रे बा इलो
* मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (वैभव मांगले यांचे पहिले नाटक, दिग्दर्शक - [[परेश मोकाशी]])
* लग्नकल्लोळ (या नाटकात केलेल्या कामासाठी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार)
* लग्नकल्लोळ
* वाडा चिरेबंदी
* वासूची सासू
* व्यक्ती आणि वल्ली
* सूर्याची पिल्ले
* सं.संगीत सौभद्र नाटकातला एक प्रवेश (रुक्मिणीची भूमिका, कृणाच्या भूमिकेत अजय पूरकर - दूरचित्रवाणीवर झालेला कार्यक्रम)
 
==दूरचित्रवाणी मालिका==