"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
* कल्याण-अकोले रस्त्यावर तोरण घाट
* दिघी घाट
* दौंडज खिंड- जेजुरी-वाल्हे रस्त्यावरील जयाद्री डोंगरावरची खिंड
* नडगिवे घाटे : हा खारेपाटण आणि तळेरे यांच्या दरम्यान आहे.
* नवजा घाट (कुंभार्ली घाटाला पर्यायी रस्ता)
Line ५८ ⟶ ५९:
* खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची घाट किंवा कोकण दरवाजा घाट
* रामपूर घाट (चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना जोडणारा घाट)
* रोटी घाट - पाटस ते रोटी या दरम्यान.. पुणे-सोलापूर महामार्ग (वरवंड व उंडवडी गवळ्याची यांच्या दरम्यानचा घाट)
* कोलाड-भोर रस्त्यावर लिंग घाट, देव घाट व कुंभ घाट (तक्त्यात एक कुंभा घाट आहे)
* [[वर्धनगड]] घाट - सातारा-दहीवडी रस्त्यावर कोरेगावजवळ
* जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान वाजंत्री घाट; बैला घाट..
* रत्नागिरीरत्‍नागिरी-मलकापूर रस्त्यावर विशाळगड घाट
* खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान शिडी घाट, गुगळ घाट आणि गणेश घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत.
* शेंडूर घाट : गोंदुकुप्पी-शेंडूर दरम्यानचा (बेळगाव जिल्हा)