"नरसिंगपूर-नीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नरसिंगपूर-नीरा हे गाव पुणें जिल्ह्यातील इंदापूरच्या आग्नेयेस १...
(काही फरक नाही)

२३:२७, १५ जुलै २०१५ ची आवृत्ती

नरसिंगपूर-नीरा हे गाव पुणें जिल्ह्यातील इंदापूरच्या आग्नेयेस १२ मैलांवर भीमानीरेच्या संगमावर आहे. येथें श्री लक्ष्मीनरसिंहाचें देवालय आहे. विंचूरकरांनीं हें देवालय शके १६७८ मध्ये बांधिलें. वैशाख शुद्ध चतुर्दशीपासून येथें दोन दिवस जत्रा भरते.


पुणे जिल्ह्यातील गावे