"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६६:
(द. वें. केतकर)

६). शांता शेळके यांच्या (समश्लोकी नसलेल्या अनुवादाचा नमुना -

मूळ श्लोक -

यक्ष मेघाला म्हणतो –

ओळ ७३:
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः ।

सौदामन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीः

तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ।। ... मेघदूत.पूर्वमेघ.३७

अर्थ :- हे मेघा, रात्रीच्या वेळी अतिशय गडद असा काळोख पसरल्यामुळे शहरातील राजमार्ग दिसेनासे झाले असतील. अशावेळी आपल्या प्रियकरांच्या भेटीसाठी निघालेल्या कामोत्सुक स्त्रियांची पावलंपावलें अंधारात अडखळतील. तेव्हा मेघा, तूचतूंच सोन्याच्या निकषावरील रेषेप्रमाणे चमचमणार्याचमचमणार्‍या तेजस्वी विद्युल्लतेच्या मदतीनेमदतीनें त्या स्त्रियांना मार्ग दाखव. मात्र त्या विलासिनी ललना भित्र्या आहेत हेहें लक्षात असूअसूं दे, उगाच पाऊस पाडून आणि गर्जना करून त्यांना घाबरवूघाबरवूं नकोस.

[[शांता शेळके]] यांनी मेघदूता’च्याकेलेला या श्लोकाचा अनुवाद –

प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हाजेव्हां निघतील रात्रीरात्रीं

राजपथावर अडेल पाऊल निबिड तिमिर तो भरताभरतां नेत्रीनेत्रीं

उजळ तयांची वाट वीजेनेविजेने कांचनरेषा जशि निकषावर

वर्षुन गर्जुन भिववूं नको पण, विलासिनी त्या जात्या कातर

७). याच श्लोकाचा रा.प. सबनीसांचा (समश्लोकी नसलेला) अनुवाद -

तेथें रात्रीं रमणगृहासी जातांना युवतींची

घनांधकारें दृष् टीकुंठित होतांच राजमार्गीं

वाट विजेने दावी, निकषीं सुवर्णरेखेसम जी;

करूं नको जलवृष्टि-गर्जना; सहजभीरु त्या पाहीं

==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले