"सुलभा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
==सुलभा कुलकर्णी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* [[अलाहाबाद]]च्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची, [[बंगलोर]]च्या भारत विज्ञान अकादमीची आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप (२०११)
* [[मुंबईच्यामुंबई]]च्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप (२००९)
* [[बीजिंग|पेकिंग]]च्या एशिया पॅसेफिक मतेरियल्स सोसायटीची फेलोशिप (२०१३)
* जर्नल ऑफ नॅनोफिजिक्सचे सहसंपादकत्व (इ.स. २०११ पासून..)
ओळ ३२:
* वनस्थली विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व (२००८-२०१०)
* ’भारतीय स्त्री-शक्ती’कडून स्त्रियांसाठी ठेवलेला नवतंत्र-संशोधनाचा राष्ट्रीय पुरस्कार (२००७)
* [[पुणे|पुण्याच्या]] विद्या महामंडळाकडून लोकशिक्षण पुरस्कार (२००७) नॅ
* [[दिल्ली]] येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅनोमेडिसिनसाठीच्या टास्क-फोर्स कमिटीचे सदस्यत्व
* भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे अंमलात असलेल्या ’महिला शास्त्रज्ञ स्कीम-ए चे अध्यक्षपद (२००७ पासून..)
* मुंबई येथील यूडीसीटीच्या (युनिवर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या) पाहुण्या प्राध्यापक (२००७ पासून)
* दिल्लीच्या इंटर युनिव्हर्सिटी अॅक्सेलरेटर सेंटर (IUAC)काउन्सिल आणि गव्हर्निंग बॉडीच्या सदस्य (२००७ ते २०१०)
* इराणच्या नॅनोटेक्नॉलॉजी सोसायटीच्या मानद फेलो (मे २००६ पासून)
* इंटरनॅशनल जर्नल ऑफ नॅनोसायन्स अॅन्ड नॅनोटेक्नॉलॉजीच्या सहसंपादक (२००६ पासून)
* मटेरियल’स सोसायटी ऑफ इंडिया (MRSI) कडून पदकप्राप्ती (२००५)
* इंटर युनिव्हर्सिटी कन्सॉर्टियम फॉर अॅटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या सल्लागार समितीचे सदस्यत्व (२००५)
* नॅशनल कमिटी फॉर युटिलायझेशन ऑफ इंडस रिंग्ज (NCUIR) चे सदस्यत्व(२००४-२०१०)
* विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या PAC Condensed Matter शाखेचे सदस्यत्व
* वनस्थली विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या नामनिर्देशित सदस्य (२००४-०७)
 
वगैरे वगैरे.
 
 
 
(अपूर्ण)