"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २२३:
* रमणबाग
* राम बाग
* वर्तक बाग (एरंडवणे)
* वर्तक बाग (शनिवार पेठ)
* वसंतबाग
* [[सारस बाग]]
Line २३९ ⟶ २४१:
* चतुःशृंगी
* [[तळजाई]]
* तुकाई टेकडी, हडपसर
* दुर्गा टेकडी (निगडी)
* [[पर्वती]]
* [[पाचगाव]]
Line २४७ ⟶ २५०:
* बावधनची टेकडी
* बोपदेव घाट-टेकडी
* महंमदवाडी टेकडी (हडपसर)
* येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
* राम टेकडी
* राम टेकडी (हडपसर)
* रेंज हिल्स
* वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
Line २६७ ⟶ २७२:
* ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
* इंद्रायणी
* ए.बी.एस. फिटनेस ॲकॅडमीचाअॅकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
* एस पी कॉलेजचा तरण तलाव
Line २७५ ⟶ २८०:
* काळा हौद
* कोंढव्याचे तळे
* क्लब ॲक्वायाअॅक्वाया, कोरेगांव पार्क
* [[न.वि. गाडगीळ]] जलतरण तलाव, (गाडगीळ प्रशाला)
* गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव
Line ३०१ ⟶ ३०६:
* पाषाण तलाव
* पूना क्लबचा तरण तलाव
* पूना स्पोर्ट्‌स ॲकॅडमीअॅकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
* पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
* पेशवेकालीन कात्रजचा पाट
Line ३३७ ⟶ ३४२:
* सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
* सोलॅरिस तरण तलाव
* हार्मनी ॲक्वॅटिकअॅक्वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड
 
पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरपुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्क जवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले