"श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
 
१९८५ नंतरच्या तीन दशकात बारा नावीन्यपूर्ण विभाग आणि संस्थांची स्थापना झाली. यात व्यवस्थापन संस्था, (मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट), तंत्रशास्त्र संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) रसायनशास्त्र, भूगोलशास्त्र, समाजकार्य संगणकशास्त्र (कंप्युटर सायन्स) न्यायशास्त्र, ज्वेलरी डिझाइन अशा अनेक संस्था आहेत. त्यांपैकी महर्षि कर्वे मॉडेल कॉलेज फॉर विमेन हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे २०११ साली स्थापन केलेले महाविद्यालय आहे.. या महाविद्यालयात B.C.A. आणि B.Com हे अभ्यासक्रम चालतात.
 
२०१२-१३ या वर्षापासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमात (मास्टर्स डिग्री) इंटर्नशिप आणि संशोधन हे दोन प्रत्येकी आठ क्रेडिट कोर्सेस प्रत्येक विद्यार्थिनीसाठी आवश्यक ठरवले गेले. Internshipमुळे विद्यापीठ ७५०-८०० संस्थांशी जोडले गेले, विद्यार्थिनींना placementच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.
 
==दूरस्थ शिक्षण==