"शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: व्ही. शांताराम फाउंडेशनने ’शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’ या...
(काही फरक नाही)

००:०९, ३ जुलै २०१५ ची आवृत्ती

व्ही. शांताराम फाउंडेशनने ’शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’ या नावाची मराठी चित्रपटांची एक सूची प्रसिद्ध केली आहे. त्या सूचीत १९१३ ते १९३१ या काळातील २०० मूकपट आणि त्यानंतरचे २०१३ सालापर्यंतचे मराठी बोलपट यांचा समावेश केला आहे..

चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे.