"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.
 
==नेटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेली पुस्तकांची यादी==
* महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर
* आशियाई क्रीडास्पर्धा
* उद्‌भट आणि त्याचा काव्यालंकार सारसंग्रह
* कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
* खानदेशातील कृषक जीवन - सचित्र कोश
* गजाआडच्या कविता
* सर्वज्ञ श्री चक्रधर
* चरियापिटक
* चिरकालीन सिरॅमिक्स
* चौदा पत्रे
* जीवनसंग्राम
* टोळ्ळुगट्टी
* ट्रांझिस्टर
Line १९ ⟶ २५:
* तार्‍यांचे अंतरंग
* महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके
* हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त
* धन्याचा बंदा गुलाम
* धर्मकीर्तन
* महाराष्ट्राचे शिल्पकार –महर्षी धोंडो केशव कर्वे
* नाट्यमंडप
* महाराष्ट्राचे शिल्पकार - नाना पाटील
* पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास
* प्लॅस्टिकची मेजवानी
* बहुरूपी बहुगुणी कार्बन
* भरताच्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय
* भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग १ ते ५
* मधुमेह
* महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर
* महात्मा ज्योतिराव फुले
* महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती
* मानवी आनुवंशिकता
* माहेरी गेली
* मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
* मोरस कथा दशावतार
* मोरस-मराठी कविता दशावतार
* महाराष्ट्राचे शिल्पकार – यदुनाथ थत्ते
* महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे
* लिओनार्दो दा विंची
* लुकेना
* महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक
* महाराष्ट्राचे शिल्पकार - डॉ. विठ्ठलराव विखेपाटील
* संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे
* महाराष्ट्राचे शिल्पकार - शंकरराव किर्लोस्कर
* शरीर -एक समरांगण
* श्री संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह-चित्रचिरंतन
* सुती वस्त्रोद्योग
* सुब्बण्णा
* सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
* स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र
* हॉकी
* THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI)
* Maratha Wall Paintings