"संभाजी भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: शाहीर संभाजी भगत हे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, शाहिर आहेत.त्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
शाहीर संभाजी भगत हे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, शाहिरशाहीर आहेत. त्यांनी असंख्यअनेक पोवाडे गायले आहेत. सुवर्णकमळ प्राप्त [[कोर्ट]] चित्रपटातया त्यांनीचित्रपटातले गीतएक गाणे त्यांनी गायले आहेतआहे.. [[शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगरभीमनगर मोहल्ला]] या प्रसिद्ध नाटकामुळे त्यांना नवी ओळख प्राप्तमिळाली.. त्या नाटकाची मूळ संकल्पना संभाजी भगत यांची होती. नाटकातली गीते व संगीत संभाजी भगत यांचेच आहे. या नाटकाला मिफ्टा अ‍ॅवॉर्ड मिळाले. त्यानंतर ’शिवाजी अंडरग्राउंड’ची दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवीत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवासाठीही निवड झाली. या नाटकाचे कलाकार हे जालना जिल्ह्यातले शेतकरी आहेत.
 
संभाजी भगत यांनी एकाहून अधिक स्तरांवर आंबेडकरी चळवळीचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रबोधनपर जलसे सादर केले आहेत. मराठीच्या काही बोलीभाषांतही त्यांची गाणी गाजली आहेत. त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी नेमली गेली आहेत. लोककलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी संभाजी भगत यांनी बरीच व्याख्याने दिली आहेत.
 
==संभाजी भगत यांची पुस्तके==
* अडगळ (नाटक)
* कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र)
 
 
==संभाजी भगत यांना मिळालेले पुरस्कार==
* आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणार्‍या नाशिक येथील समाजप्रबोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा [[प्रबोधनमित्र पुरस्कार]] (२०१४)
* अस्मितादर्श पुरस्कार
* संत तुकाराम पुरस्कार
 
 
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:मराठी गायक]]