"राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
'''चौथे''' राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन रविवारी, १९ जानेवारी २०१४ रोजी बुलढाणा येथील गर्दे हॉलमध्ये आयोजित करण्यात आले.. संमेलनाच्या अध्यक्षपदी "निशाणी डावा अंगठा'कार रमेश इंगळे-उत्रादकर होते.
 
५वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन १४ फेब्रुवारी २०१५ला मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात झाले. [[फैयाज]] यांनी संमेलनाचे उद्‌घाटन केले. लोकशाहीर [[संभाजी भगत]] हे संमेलनाध्यक्ष होते.
 
[[भाऊसाहेब हिरे]] प्रतिष्ठानने शिक्षकांसाठी घेतलेले एक साहित्य संमेलन नाशिकमध्ये ११ सप्टेंबर २०१३ रोजी झाले. मराठी कवी [[विठ्ठल वाघ]] संमेलनाध्यक्ष होते.
Line १७ ⟶ १९:
 
 
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[शिक्षक साहित्य संमेलन]]