"शांता शेळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०४:
==शांताबाईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार==
* [[मंचर]]च्या कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ’शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार. २०१५ साली हा पुरस्कार लेखक [[गोविंद गणेश अत्रे]] यांना मिळाला.
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे दिला जाणारा शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार. हा पुरस्कार २०१४ साली 'पानिपत'कार विश्वास पाटील यांना मिळाला होता.
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१३)
* कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांनाही हा शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१२)
* [[सुधीर मोघे]] यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
 
==गौरव==