"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
* आरवली घाट (संगमेश्वर तालुका), मुंबई गोवा मार्ग. आरवली-तुरळ-बावनदी रस्ता.
* इन्सुली घाट : हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि बांदा यांच्या दरम्यान आहे.
* उपांड्या घाट : पुणे-खडकवासला-खानापूर-रांजणे-पाबे-वेल्हा-केळद-उफांडाखिंड-कर्णवडी-रानवडी-महाड - अंतर- १०६ किमी ;
* पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड घाट (तक्त्यात असलेला उंबरदरा घाट वेगळा असावा).
* ओणी घाट
Line १६ ⟶ १७:
* कुंडल घाट
* कुंभार्ली घाट (नवजा घाटाला पर्यायी रस्ता)
* केळद घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे) तो घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी गाव यांना जोडतो.
* खालापूर-नाणे रस्त्यावर कोकण दरवाजा घाट किंवा राजमाची घाट
* भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण रस्त्यावरील कोंडाईवारी घाट
Line २७ ⟶ २८:
* पुणे-नाशिक रस्त्यावर खेड घाट
* खोनोली-कोचरेवाडी घाट (चाफळ - सातारा जिल्हा)
* गोप्या घाट
* चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडीजवळचा घाट
* शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर चेंढ्या घाट व मेंढ्या घाट
Line ३६ ⟶ ३८:
* नडगिवे घाटे : हा खारेपाटण आणि तळेरे यांच्या दरम्यान आहे.
* नवजा घाट (कुंभार्ली घाटाला पर्यायी रस्ता)
* नाणदांड घाट (सुधागड परिसरातील घाट)
* नेरळ रेल्वे स्टेशनपासून ते माथेरानपूर्वी येणार्‍या दस्तुरी नाक्यापर्यंतचा घाट
* न्हावी घाट
* पाबे घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे). पुण्यापासून नसरापूर/ पानशेत/ पाबे घाट - वेल्हे.
* दमण ते सटाणा रस्त्यांवर पिंडवलवारी घाट
* पुणे-नाशिक रस्त्यावर पेठ-अवसरी घाट (तालुका आंबेगाव)
Line ४८ ⟶ ५१:
* राजापूर-भुईबावडा घाट-पहिलीवाडी. गगनबावडा घाटाला पर्यायी घाट
* महाड-भोर रस्त्यावर भोपे घाट, वंरधा घाट व कामठा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
* मढे घाट : वेल्हे-केळद. केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट.
* शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर मेंढ्या घाट व चेंढ्या घाट
* सुरगाणा-कळवण रस्त्यावर मोरकंडा घाट व कांचनमंचन घाट