"भार्गवराम भिकाजी आचरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
भार्गवराम आचरेकर (जन्म : १० जुलै, १९१०) हे एक संगीत नाटकांमध्ये काम करणारे मराठी गायक अभिनेते होते. ते स्त्री-भूमिकाही करीत.
 
==भार्गवराम आचरेकर यांची नाटके आणि कंसात त्यांतील त्यांच्या भूमिकेचे नाव==
* उधार उसनवार (गिरीश)
* उसना नवरा (डॉ. बाबूराव)
* कट्यार काळजात घुसली (भानुशंकर)
* कान्होपात्रा (विलास)
* कुंजविहारी (कृष्ण, नारद)
* कृष्णार्जुन युद्ध (कृष्ण)
* संत तुकाराम (तुकाराम)
* तुरुंगाच्या दारात (जीनी)
* नेकजात मराठी (जयंतराव, शिवाजी)
* पुण्यप्रभाव ( भूपाल, वसुधा, वृंदावन)
* प्रेमशोधन (नंदन)
* प्रेमसंन्यास (जयंत)
* भावबंधन (प्रभाकर)
* मानापमान (द्धैर्यधर)
* मृच्छकटिक (चारुदत्त, शर्विलक)
* राजसंन्यास (रायाजी)
* रामराज्यवियोग (दशरथ)
* राक्षसी महत्त्वाकांक्षा ( मृणालिनी, विक्रांत)
* लग्नाची बेडी (पराग)
* वधूपरीक्षा (म्हाळसा)
* विद्याहरण (कच, शुक्राचार्य)
* शहाशिवाजी (शिवाजी, व्यंकू)
* शारदा (कोदंड, शारदा, वल्लरी)
* शिक्का कट्यार (शाहू)
* श्री (श्रीकांत)
* श्री पुरुष (नारद)
* सज्जन (कल्पना)
* सत्तेचे गुलाम (नलिनी, वैकुठ)
* संशयकल्लोळ (अश्विनशेठ)
* सुवर्णतुला (कृष्ण)
* सोन्याचा कळस (कृष्णा, बिजली, विठू)
* सौभद्र (अर्जुन, कृष्ण)
* स्वयंवर (कृष्ण)
* स्वयंसेवक (मंजुळा)
* संगीत स्वामी (स्वामी)
* हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)
 
 
 
 
==भार्गवराम आचरेकर यांनी गायलेली काही नाट्यगीते==
* गवळण होउनिया
* दिन गेले भजनाविण सारे
* देवता कामुकता रहिता
* परम सुवासिक पुष्पें
* प्रिया सुभद्रा घोर वनीं
* या प्रणयी ललना
* लग्‍नाला जातों मी
* ही माला विमला का जोडी
 
[[वर्ग:अभिनेते]]