"मृदुला बेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे या, जून २००५पासून, [[नाशिक]]च्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एमव्हीपीएस]]ाच्या फार्मसी महाविद्यालयात औषधिनिर्माणशास्त्राच्या अध्यापिका आहेत. त्या एम.फार्म. पीएच.डी. असून त्यांनी इंटरनॅशनल पेटंट कायद्याचा पदव्युत्तर डिप्लोमा घेतला आहे. त्या परीक्षॆत त्या गुणानुक्रमे तिसऱ्यातिसर्‍या आल्या होत्या.
 
मृदुला बेळे यांनी ११हून अधिक संशोधनपर लेख लिहिले असून त्यांच्या नावावर किमान ३ पेटंटे आहेत. मराठी वृत्तपत्रांत त्या सातत्याने तांत्रिक विषयांवर ललित लिखाण करत असतात. त्यांची कुठेकुठे औ़़षधनिर्मिती, स्वामित्वाधिकार आदी विषयांवर व्याख्याने होत असतात. ३१ जानेवारी २०१४ रोजी, मुलुंड (मुंबई)मधील 'महाराष्ट्र सेवा संघा'त, 'औषधांचे अर्थकारण' या विषयावर त्यांचे असेच एक व्याख्यान झाले होते.
 
== मृदुला बेळे यांचे ’पेटंट कायद्या’विषयी वृत्तपत्रांत आलेले लेख==
== लेख==
* औषध न लगे मजला ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २६-३-२०१५.
* औषधांचे पेटंट युद्ध ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ३०-११-२०१४.
ओळ १८:
* बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकली ...मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २३-४-२०१५.
* बौधिक संपदेला स्थानिक आधार ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक ८-१-२०१५.
* सख्खे शेजारी ... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २५-६-२०१५.
* स्थानमाहात्म्य! .... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक २-४-२०१५.
* ज्ञानफळांच्या राखणीसाठी... मराठी दैनिक लोकसत्ता दिनांक १-१-२०१५.