"बाबा पाठक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''आर.व्ही.''' ऊर्फ '''बाबा पाठक''' ([[१३ जून]], [[इ.स. १९१४१९१५]]:[[औंध संस्थान]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[१९ जून]], [[इ.स. २०१५]] ) हे एक मराठी चित्रकार आहेतहोते. यांचे वय १००पेक्षा जास्त आहे.आहे.
 
त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासासाठी जगभर प्रवास केला आहे. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. [[मोने]], [[फिंसेंत फान घो|फान घो]], तुलुस लोट्रेक, [[एदगा दगा|देगा]] यांचा तसेच [[एन.सी. बेंद्रे]] यांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. जलरंग, पेस्टल, तलरंग अशा माध्यमांतून त्यांनी काम केले
ओळ ७:
 
==स्वातंत्रलढ्यात उडी==
बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी [[पुणे|पुण्यात]] आल्यावर बाबा पाठकांनीस्वातंत्र्यचळवळीत स्वातंत्र्यउडी चळवळीत भाग घेतलाघेतली. त्यांच्या नावे अटकेचे वॉरंट निघाल्यानेनिघाल्यावर तेबाबा काही वर्षेवर्ष भूमिगत झालेराहिले.
 
==कलाकृती निर्मितीचा व्यवसाय==
बाबाकला, पाठकप्रयोगशीलता यांनीआणि आर्थिकव्यावसायिकता चणचणीतूनयांचा सुटकामेळ मिळवण्यासाठी{{संदर्भघालत बाबा पाठक हवा}}हे कोल्ड सिरॅमिक्स आणि म्यूरल्सम्यूरल्सच्या तयारविश्वात करण्यासप्रसिद्ध सुरुवातझाले. त्यांच्या कलाकृती देशात तसेच विदेशात अनेक ठिकाणी विराजमान केलीआहेत. जलरंग, पोस्टल, तैलरंग अशा माध्यमातून त्यांनी काम केले. त्यांच्या या कलाकृती देशात सर्वत्र तसेच [[हाँगकाँग]], [[दुबई]], [[सिंगापूर]] येथेही लावल्या गेल्या. त्यांनी काही काळानंतर हा व्यवसाय थांबवुन पुन्हा चित्रकलेचा अभ्यास सुरू केला होता.
 
==निधन==
पाठक हे वयाच्या ९४व्या वर्षांपर्यंत चित्रे रेखाटत असत. वयाची शंभरी पूर्ण झाल्यानंतर केवळ सहाच दिवसांनी बाबा पाठक यांचे निधन झाले.
 
{{DEFAULTSORT:पाठक, बाबा}}
[[वर्ग:भारतीय कलाकार]]
[[वर्ग:मराठी चित्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९१४१९१५ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:शंभर वर्षे जगलेल्या व्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबा_पाठक" पासून हुडकले