"बालनाट्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
साने गुरुजी स्मारक इथे झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन पृथ्वी थिएटरच्या संजना कपूर यांच्या हस्ते झाले. त्‍यानंतर नाट्य समीक्षक माधव वझे यांचे बालरंगभूमीची वाटचाल या विषयावर व्याख्यान झाले.. ४ मे रोजी सायंकाळी चार वाजता समारोपासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, बालकलाकार तेजश्री वालावलकर उपस्थित होते.. दोन्ही दिवस बालनाट्यांचे प्रयोग, ग्रिप्स रंगभूमीवरील नाटक, रंजक खेळ, परिसंवाद, मुलांशी चर्चा, असे उपक्रम यात समाविष्ट केलेले होते.
 
==सोलापूरचे बालनाट्य संमेलन==
अखिल भारतीय नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेची सोलापूर शाखा नोव्व्हेंबर २०१५मध्ये एक बालनाट्य संमेलन आयोजित करणार आहे. ते तशा प्रकारचे पहिले संमेलन असल्याचे सांगितले गेले असले, तरी ते प्रत्यक्षात पहिले बालनाट्य संमेलन पुण्यात ३-४ मे २०१४ या काळात झाले आहे.