"रामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q286658
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Babaramdev.jpg|thumb|200px|right|'स्वामी रामदेव]]
'''स्वामी रामदेव''' हे योगाचा प्रसार करणारे योगगुरू आहेत. हा प्रसार करताना केलेल्या वक्तव्यांवरून भारताचे सुराज्यात रुपांतर व्हावे असा त्यांचा प्रयत्‍न असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या मते प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि उत्तम आरोग्य या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
'''स्वामी रामदेव''' हे [[हिंदू धर्म]] आणि संस्कृतीचा प्रसार करणारे योगगुरू आहेत. स्वतंत्र भारत हा सुराज्यात रुपांतरीत करण्यासाठी ते झटत आहेत. प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि उत्तम आरोग्य हे ते महत्त्वाचे मानतात. भारतीय भाषा, प्राचीन भारतीय माहिती ते प्रमुख प्रवाहात आणत आहेत.
 
स्वामी रामदेव बाबा टीव्ही आणि सीडीजच्या माध्य्मांतून जगभरातील लोकांना योगविद्येची शिकवण देतात.
 
रामदेव बाबा आयुर्वेदिक औषधांचा एक कारखाना चालवितात. तेथे बनलेल्या औषधांची विक्री केवळ त्यासाठीच गावोगाव सुरू झालेल्या खास दुकानांमार्फत होत असते..
 
== कार्य ==
आपले कार्य मोठ्यापार प्रमाणात करण्यासाठीपाडण्यासाठी यांनी चार विश्‍वस्त संस्था स्थापन केल्या आहेत.
* दिव्य योग मंदिर ट्रस्ट
* पतंजली योग विद्यापीठाची स्थापना (पतंजली योग पीठ ट्रस्ट)
* टीव्हीच्या माध्यमातून जगभरातील लोकांना योग मार्गाची शिकवण
* भारत स्वाभिमान या संघटनेची स्थापना (भारत स्वाभिमान ट्रस्ट)
* आचार्यकुल शिक्षा संस्थान
 
== सत्याग्रह ==
भारतातील [[भ्रष्टाचार]] आणि काळ्या संपत्तीच्या विरोधात योगगुरू स्वामी रामदेव यांनी [[दिल्ली]] येथे ४ जून २०११ रोजी सत्याग्रह केला. त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणेपुढीलप्रमाणे होत्या.
* 'टॅक्स हेवन' देशांमध्ये ठेवलेल्या भारतीयांचा काळा पैसा परत आणून त्याचा समावेश राष्ट्रीय संपत्तीमध्ये करावा.
* काळा पैसा परकीय बँकांमध्ये साठवणाऱ्यांनासाठवणार्‍यांना राजद्रोही म्हणून जाहीर करावे आणि तो राष्ट्रीय गुन्हा मानण्यात यावा.
* भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्यांना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी.
* देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी [[लोकपाल विधेयक]].
* भ्रष्टाचाराचे खटले चालवण्यासाठी सर्व राज्यांमध्ये जलद न्यायालये सुरू करण्यात यावीत. तरच कोट्यवधी खटले मार्गी लागू शकतील
* मोठ्या रकमेच्या चलनी नोटा अर्थव्यवहारातून काढून टाकण्यात याव्यात. कारण १०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात आहे तो केवळ एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांमुळे!. देशातील ८० कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न जेमतेम २० रुपये असताना अशा नोटांची गरजच काय?
* इंजिनीअरिंगइंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चरअॅग्रिकल्चर या विषयांचा अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये असावा.
* भूसंपादनाचा कायदा रद्द करावा. गरीब शेतकऱ्यांचीशेतकर्‍यांची लुट करणारा ब्रिटीशांनी आणलेला हा कायदा बदलून शेतकऱ्यांच्या हिताचा व्हावा.
* देशाच्या पंतप्रधानांची निवड थेट लोकांमधून करण्यात यावी. त्यामुळे देशहिताचे प्रश्न मार्गी लागून पक्षीय राजकारणाला चाप बसेल.
* जनतेला सरकारी सेवा मिळणे हा त्यांच हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला सरकारी अधिकाऱ्यानेअधिकार्‍याने विशिष्ट काळात आवश्यक ती सेवा दिली नाही, तर संबंधित अधिकारी दंडास पात्र ठरावा.
 
== संदर्भ ==
<references/>
Line २६ ⟶ ३२:
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
[[वर्ग:हिंदू आध्यात्मिक गुरू]]
[[वर्ग : धर्मांतरयोग]]
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:योगासने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रामदेव" पासून हुडकले