"यास्मिन शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव = यास्मिन शेख
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ जून, १९२५
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
ओळ २९:
}}
 
श्रीमती यास्मिन शेख (जन्म : २१ जून, १९२५) या [[मराठी]] भाषेच्या [[व्याकरण]] तज्ज्ञ आहेत. तसेच त्या लेखकही आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी विषयकभाषाविषयक विचार मांडत असतात.
 
[[मराठी लेखन मार्गदर्शिका]] ही मराठी शुद्धलेखनविषक पुस्तिका त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सूचना अंमलात आणून [[राज्य मराठी विकास संस्था|राज्य मराठी विकाससंस्थे]]द्वारे लिहिली होती. तिची नवीन आणि मोठी आवृत्ती आता उपलब्ध आहे.
प्रा. [[श्री.म. माटे]] यांची लाडकी विद्यार्थिनी असा लौकिक असलेल्या यास्मिन शेख यांना व्यासंगी संपादक [[श्री.पु. भागवत]] आणि ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार [[वसंत कानेटकर]] यांचा सहवास लाभला. मोठी कन्या डॉ. शमा आणि धाकटी प्रा. रुकसाना या दोघीही प्रेमाने सांभाळण्यास तयार असतानाही स्वावलंबन हा गुण असलेल्या यास्मिन शेख या पुण्यात [[औंध]] येथे एकट्याच राहतात. मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र, असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.
 
[[मराठी लेखन मार्गदर्शिका]] ही मराठी शुद्धलेखनविषक पुस्तिका त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सूचना अंमलात आणून [[राज्य मराठी विकास संस्था|राज्य मराठी विकाससंस्थे]]द्वारेसाठी लिहिली होती. तिची नवीन आणि मोठी आवृत्ती आता उपलब्ध आहे.
 
==यास्मिन शेख यांची पुस्तके==
* मराठी लेखन मार्गदर्शिका
* मराठी शब्दलेखनकोश
 
==सन्मान==
* [[नाशिक]] मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते..
 
== कार्य ==