"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
'''इंदूर''' हे भारताच्या [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे.
 
हे शहर फार पुरातन आहे. पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा 'मालवामाळवा' या प्रांतातील इंदूर या शहराची जहागीरीजहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्या नंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] हा युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या पुत्रवधुसुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्य कारभारराज्यकारभार सांभाळला आणि. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांचाअहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.

इंदूरच्या मध्यात उभा असलेला होळकरांचा राजवाडा आजही मराठी साम्राज्याचा इतिहास सांगतो.
 
शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे आणि तापमान कक्षा जास्तविषम आहे., म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप तापतोगरम.
 
शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे आणि तापमान कक्षा जास्त आहे. हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप तापतो.
==वैशिष्ट्ये ==
इंदूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुनंजुने आणि नवंनवे असं दोन भागात आहे. जुनंजुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील माहेश्वरी,कापड चंदेरीबाजार साडी,माहेश्वरी कापड बाजारचंदेरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावच्यानावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफासराफ बाजार बंद झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
 
==प्रेक्षणीय स्थळे==
* सिद्धकाली मंदिर
Line ३५ ⟶ ३९:
* अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त [[वेदपाठशाळा]] (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तीरूप [[वेद]] आहेत. येथील [[अन्नपूर्णा]] देवीची [[यात्रा]] [[त्र्यंबकेश्वर]] येथे जाते.
* काचमंदिर
* जुना राजवाडा - हा वाडा अहिल्याबाई होळकर या घराण्याचा असून सात मजली आहे.
* मल्हारी मार्तंड मंदिर - [[शिवलिंग]] मध्यभागी गणेशमूर्ती [[नटराज]]मूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांची [[मूर्ती]] आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
* लालबाग महाल
Line ४४ ⟶ ४८:
* [[सहस्रार्जुन]] मंदिर - महिष्मती या नगरीचा प्राचीन सम्राट
* श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र - येथे प. पू. [[वासुदेवानंद सरस्वती महाराज]] यांचे गंडा बंधन झाले होते.
* इंदूरचे महाराष्ट्र मंडळ
 
==हेही पहा==
* [[इंदूर (निःसंदिग्धीकरण]]
==बाह्य दुवे==
*[http://www.manogat.com/node/12303 इंदूर शहराचे प्रवासवर्णन(मराठी)]
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले