"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १६७:
 
=== गांधीजींवरील पुस्तके ===
अनेक चरित्रकारांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. त्यांतील दोन चरित्रे विशेष उल्लेखनीय आहेत.
* अमेरिकेच्या सैन्यदलातील कर्नल [[जी.बी. सिंग]] यांनी गांधीजींवर टीका करणारे पुस्तक Gandhi: Behind the Mask of Divinity प्रकाशित केले आहे.<ref name="ReviewBaldevSingh">{{संकेतस्थळ स्रोत| शीर्षक=Gandhi Behind the Mask of Divinity{{मृत दुवा}} |दुवा=http://www.sikhspectrum.com/082004/gandhi_mask.htm | अ‍ॅक्सेसदिनांक=2007-12-17}}</ref> पण त्यालाया पुस्तकाला वाचकांकडून खूप कमी पाठिंबा मिळाला आहे.
* [[डी. जी. तेंडुलकर]] यांचे आठ खंडी "Mahatma. Life of Mohandas Karamchand Gandhi" आणि(उल्लेखनीय)
* [[प्यारेलाल]] आणि [[सुशीला नायर]] यांचे दहा खंडी "महात्मा गांधी".
* अमेरिकेच्या सैन्यदलातील कर्नल [[जी.बी. सिंग]] यांनी गांधीजींवर टीका करणारे पुस्तक Gandhi: Behind the Mask of Divinity प्रकाशित केले आहे.<ref name="ReviewBaldevSingh">{{संकेतस्थळ स्रोत| शीर्षक=Gandhi Behind the Mask of Divinity{{मृत दुवा}} |दुवा=http://www.sikhspectrum.com/082004/gandhi_mask.htm | अ‍ॅक्सेसदिनांक=2007-12-17}}</ref> पण त्याला वाचकांकडून खूप कमी पाठिंबा मिळाला आहे.
* मराठीमध्ये [[पु. ल. देशपांडे]] यांनी [[गांधीजी (चरित्र)|गांधीजींचे चरित्र]] लिहिले आहे.
* अज्ञात गांधी नावाचे पुस्तक [[नारायणभाई देसाई]] यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
* मराठीमध्ये [[पु. ल. देशपांडे]] यांनी [[गांधीजी (चरित्र)|गांधीजींचे चरित्र]] लिहिले आहे.
* [[प्यारेलाल]] आणि [[सुशीला नायर]] यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". (उल्लेखनीय)
* राजमोहन गांधी यांनी’मोहनदास’ हे गांधींचे चरित्र लिहिले आहे, मुक्ता शिरीष देशपांडे यांनी ते मराठीत आणले आहे.
* गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक रामचंद्र गुहा, मराठी अनुवाद शारदा साठे)
* गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)
* The Death & Afterlife of Mahatma Gandhi (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)