"दया पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' (?इ.स. १९३५ - [[सप्टेंबर २०]], [[इ.स. १९९६|१९९६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यिक होते. मराठी [[दलित]] साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.
 
दया पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार. त्‍यांचा जन्म [[अहमदनगर]] जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. [[संगमनेर]]च्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन दगडू मॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्याच्या मामाने आणि आईने त्यांना धीर दिलाआणि ऑक्टोबरच्या परीक्षेला बसवले. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनीही दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून दगडू बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागले. इतका अभ्यास्केला की दया पवार यांना इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळाले.
==प्रकाशित साहित्य==
* [[बलुतं]]
* कोंडवाडा
 
मग दया पवार यांनी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेकाळी मॅट्रिक नापास असलेल्या दया पवार यांना पद्मश्री मिळाली.
 
दया पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.
 
==दया पवार यांचे प्रकाशित साहित्य==
* अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद)
* कोंडवाडा (कवितासंग्रह)
* चावडी (कथासंग्रह)
* जागल्या (कथासंग्रह)
* धम्मपद (कवितासंग्रह)
* पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
* पासंग(कथासंग्रह)
* [[बलुतं]] (आत्मकथन)
* बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
* विटाळ (वैचारिक)
 
==दया पवार यांना मिळालेले पुरस्कार==
* पद्मश्री
* ’बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार
 
[[वर्ग:दया पवार| ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दया_पवार" पासून हुडकले