"शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्यातील 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि महाडची '...
(काही फरक नाही)

२३:५२, १७ जून २०१५ ची आवृत्ती

पुण्यातील 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि महाडची 'स्थानिक उत्सव समिती' ही २०११ सालापासून शिवाजी, त्याचे किल्ले किंवा अशीच काही ऐतिहासिक माणसे आणि वास्तू यांवर काम करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार देते.

आजवर हा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, विजयराव जाध‍व, प्रा. प्र.के. घाणेकर आणि तुकाराम जाधव यांना मिळाला आहे.