"ल.सि. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
==ल.सि. जाधव यांना मिळालेले पुरस्कार==
* [[महाराष्ट्र सरकार]]चा इ.स. २०११-१२ सालचा आत्मचरित्रासाठीचा [[लक्ष्मीबाई टिळक]] ्हा एक लाख रुपयांचा पुरस्कार : डॉ. [[श.रा. राणे]] यांना ’प्रिय वत्सला’साठी व ल.सि. जाधव यांना ’होरपळ’साठी विभागून
* ’सुंभ आणि पीळ’साठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक[[वा.म. जोशी]] पुरस्कार (२०१५)
* महाराष्ट्र शासनाचा प्रौढ वाङ्‌मय - दलित साहित्य - लोकशाहीर अण्णाभाऊ[[अण्णा भाऊ साठे]] पुरस्कापुरस्कार - ’सुंभ आणि पीळ’साठी (२७-११-२०१४)
* ’सुंभ आणि पीळ’साठी पै फ्रेन्ड्स् लायब्ररीचा मधुश्री पुरस्कार (२०१५)
* ’सुंभ आणि पीळ’साठी मृत्युंजयकार [[शिवाजी सावंत]] पुरस्कार (२०१५)
 
{{DEFAULTSORT:जाधव, ल.सि.}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ल.सि._जाधव" पासून हुडकले