"चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा)यांची आवृत्ती 1337070 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे''' तथा '''कवी चंद्रशेखर''' ([[२९ जानेवारी]], [[इ.स. १८७१]]:[[नाशिक]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] — [[१७ मार्च]], [[इ.स. १९३७]]:[[वडोदा]], [[गुजरात]]) हे मराठी कवी होते. यांचे शिक्षण नाशिक, वडोदरा आणि [[पुणे]] येथे झाले. त्यांनी वडोदरा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानाचे]] ते राजकवी झाले.
#पुनर्निर्देशन [[चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे]]
 
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई.
 
==साहित्य==
* अर्वाचीन कविता
* उघडं गुपित (कथाकाव्य)
* [[कविता रति]]
* किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
* गोदागौरव (स्तोत्रकाव्य)
* चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२)
* चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
* चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
* धनगर (दीर्घकाव्य)
* रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
* स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)
 
#पुनर्निर्देशन{{DEFAULTSORT:गोर्‍हे, [[चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे]]}}
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १८७१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे|*]]