"सुधाकर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|सुधाकर द. जोशी|सुधाकर वि. जोशी}} सुधाकर जोशी हे एक मराठी उद्...
(काही फरक नाही)

१८:४९, ४ जून २०१५ ची आवृत्ती


सुधाकर जोशी हे एक मराठी उद्योजक, लेखक आणि लेखक आहेत. त्यांच्या पत्‍नी प्रा.हेमलता याही लेखक आणि कवी आहेत.

सुधाकर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अमेरिकेहून आल्यानंतर
  • असावं... असण‍ं महत्त्वाचं... (कवितासंग्रह)
  • आम्ही राजे पुण्याचे
  • उद्योगाशी जडले नाते (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)
  • वारुळधर्म
  • Successful Women Entrepreneurs (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)