"जगदीश काबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
जगदीश काबरे हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी एकूण ३६हून अधिक मराठी विज्ञानविषयक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अनेक पुस्तके केवळ मुलांसाठी आहेत.
 
काबरे यांचे विज्ञान-जागृती-वर्धक लेख अनेक नियतकालिकांतून आणि संकेतस्थळावरून प्रकाशित होत असतात. त्यांतले काही लेख :-
* [http://vachlechpahije.blogspot.in/2014/11/blog-post_22.html वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही !!]
 
==जगदीश काबरे यांची पुस्तके==