"जगदीश काबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
जगदीश काबरे हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी एकूण ३६हून अधिक मराठी विज्ञानविषयक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अनेक पुस्तके केवळ मुलांसाठी आहेत.
 
==जगदीश काबरे यांची पुस्तके==
* अतूट नाते रक्ताचे
* अवकाशयात्रेची पूर्वतयारी
* असे का बरे !
* केसवानी जी.एच. (चरित्र)
* चंद्रशेखर व्यंकट रमण (चरित्र)
Line १० ⟶ ११:
* फलज्योतिषाचा बोजवारा (संपादित)
* फलज्योतिषाचे मूल्यांकन (संपादित)
* माणसाला हवयं तरी काय (वैचारिकविज्ञानकथा)
* लपंडाव
* विज्ञान कुतूहल (सहलेखक - अरविंद कुलकर्णी)
* विज्ञानखेळ
* विज्ञानगोष्टी भाग १ ते ३
* विज्ञान जगतात (माहितीपर)
* विज्ञाननिष्ठ निबंध
* विज्ञान नाटुकली
* विज्ञानाटुकली
* विज्ञानाशी हितगुज
* वैज्ञानिक ईसाप
* वैज्ञानिक धमाल
* शून्याचा प्रवास
* सत्यकथा
* साधेच की अदभुत
* हे विश्वचि माझे घर