"प.वि. वर्तक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. पद्माकर विष्णू वर्तक हे व्यवसायाने शल्यविशारद. त्‍यांचा तपक...
(काही फरक नाही)

१६:३२, ३ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक हे व्यवसायाने शल्यविशारद. त्‍यांचा तपकीर बनवण्याचा पिढीजात धंदा होता. ते सर्व सोडून प.वि. वर्तकांनी रामायण-महाभारताच्या संशोधनाकडे वळले. ऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवला. रामामध्येही दोष होते असे मत त्यांनी मांडले. संशोधनात्मक अभ्यासातून त्यांनी ’वास्तव रामायण’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचा ’महाभारता’वर आधारित ’स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

असे म्हणतात की सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली.

डॉ. प.वि. वर्तक यांनी लिहिलेली पुस्तके

  • A Realistic Approach To The Valmiki Ramayana
  • A scientific Interpretation of Ishvasya Upanishad
  • A Scientific Interpretation Of Kathopanishad
  • Bajirao The Great
  • Dazzling Draupadi
  • Essays On Vedic Culture And Literature ( Felicitation Volume)
  • Freedom Fighter V. D. Savarkar
  • The Geeta
  • The Gleams Of Science In The Upanisads And Srimad Bhagwat Gita
  • Hanuman, The Valiant; Not a Slave!
  • Karma & Brahmadharya
  • Rebirth
  • The Scientific Dating Of The Mahabharata War
  • The Scientific Dating Of The Ramayana & The Vedas
  • Shri Krishna, The Epoch Maker
  • Sui Generis Bheema
  • Veda - The Root Of Science
  • Veer Savarkar
  • उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण - भाग १ आणि २
  • ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
  • गीता - विज्ञाननिष्ठनिरूपण
  • तेजस्विनी द्रौपदी
  • संगीत दमयंती परित्याग
  • दास मारुति ? नही, वीर हनुमान् ! (हिंदी)
  • दास मारुति ? नव्हे, वीर हनुमान् ! (मराठी)
  • पहिले आणि एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर
  • ||पातंजल योग ||
  • पुनर्जन्म (मराठी)
  • पुनर्जन्म (हिंदी)
  • प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे
  • ||ब्रह्मर्षींची स्मरण यात्रा|| (आत्मकथन)
  • युगपुरुष श्रीकृष्ण
  • वास्तव रामायण
  • वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय
  • स्वयंभू
  • स्वातंत्र्यवीर सावरकर चावट कि वात्रट ?
  • स्वातंत्र्यवीर सावरकर - मूर्तिमंत गीता