"वि.वा. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
{{विस्तार}}
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''विष्णु वामन शिरवाडकर''',(२७ फेब्रुवारी, [[इ.स. १९१२|१९१२]]-१० मार्च [[इ.स. १९९९|१९९९]]) हे [[मराठी]] भाषेतील अग्रगण्य [[कवी]], [[लेखक]], [[नाटककार]] व [[समीक्षक]] होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. [[वि.स. खांडेकर]] यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
==जीवन==
कुसुमाग्रजांचा जन्म [[पुणे]] येथे इ.स १९१२ मध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका [[वामन शिरवाडकर]] यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. [[नाशिक]] येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर [[सोबत]], [[स्वराज्य नियतकालिक|स्वराज्य]], [[प्रभात नियतकालिक|प्रभात]], [[नवयुग नियतकालिक|नवयुग]], [[धनुर्धारी नियतकालिक|धनुर्धारी]], अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १९३२|१९३२]] साली झालेल्या [[काळाराम मंदिर]] प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. [[इ.स. १९३३|१९३३]] साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
 
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. [[अ.ना. भालेराव]] भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांनी नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
 
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्त्नस्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभी करण्यातउभारण्यात आली आहे.
 
==साहित्य==
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
 
===कविता संग्रह===
* [[अक्षरबाग(कविता संग्रह)|अक्षरबाग]] (१९९९)
Line १०३ ⟶ १०६:
 
===आठवणीपर===
* [[वाटेवरच्या सावल्या]] (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
 
==लेखनशैली==