"एकनाथ आवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|एकनाथ आव्हाड (बालसाहित्य लेखक)}}
 
[[बीड]] जिल्हातल्या दलित चळवळीत नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ आव्हाड (किंवा एकनाथ आवाड) ह्यांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली [[बीड]] जिल्ह्यातल्या [[माजलगाव]] तालुक्यातील दुकडेगावात (डुकरेगावात) एका गरीब मातंग समाजातील पोतराजाच्या घरी झाला. वडिलांचे नाव दगडू आणि आई चे भागूबाई. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली. घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे. एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले. आव्हाडांनी घर सोडले, अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले.
 
==शिक्षण व समाजकार्य==
त्यांचेएकनाथ आवाड ऊर्फ जिजा यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण [[बीड]] आणि [[अहमदनगर]] येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल्‌एल.बी. केले. ते एकीकडे एम.एस.डब्ल्यू. झाले आणि दु्सरीकडे वकीलही झाले.
 
शिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले, विवेक पंडित यांच्या ’विधायक संसद’ नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पश्यता आणि जातिभेद यांविरुद्ध त्यांनी रान पेटवले. त्यांनीत्‍यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले; भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली. त्यासाठी गायरान परिषदा घेतल्या. भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गट स्थापले. संगमसावित्रीबाई नावाच्याफुले गावातम्युच्युअल त्यांनीबेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला. मराठ वाड्यातील पाच जिल्ह्यससंत या ट्रस्टचे काम चालते. २०१५सालापर्यंत या मानवीट्रस्टची हक्कउलाढाल अभियानदहा संघटनेचीकोटी शाखारुपयांवर स्थापनपोचली केलीहोती.
 
१९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली. संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली.
 
२००१ साली युनोने आयोजित केलेल्या वंशभेदाविरोधातील परिषदेला आव्हाडांनी हजेरी लावली. भारतात अजून जातिभेद नष्ट झाला नाही असे त्यांनी तेथे प्रतिपादन केले. पुढे जिनिव्हा येथील मानवी हक्क संरक्षण संमेलनातही आव्हाडांनी ’जातिप्रथेला हद्दपार करण्याची’ त्यांची भूमिका आग्रहाने मांडली. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य चळवळीसाठी वाहिले.
 
'मानवी हक्क अभियान' या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. त्यांच्या या अभियानामुळे दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीची प्रतीकंप्रतीके असलेली गावकीची कामंकामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावंजगावे हा आवाडांच्या चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचंत्यांचे आत्मकथन जन्माला आलंआले. त्यांचंत्यांचे हे पुस्तक दलित चळवळीसाठी मार्गदर्शक ठरलंठरले आहे.
 
==धर्मांतर==
हिंदू मातंग समाजातून बौद्ध धर्मात गेलेले आव्हाड यांनी २ ऑक्टोबर २००६ मध्ये बौद्ध धम्म स्वीकारला, परंतु त्यापूर्र्वीच त्यांनी आपल्या मुलाचे नाव मिलिंद ठेवून आपली बुद्धवादी कटिबद्धता दाखवून दिली होती.
 
एकनाथ आव्हाड यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले. १९८९मध्ये त्यांनी मानवी हक्क अभियानाचे काम सुरू केले.
 
==निधन==
Line २१ ⟶ २३:
* एकनाथ आव्हाड यांनी ’जग बदल घालुनि घाव’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.
 
 
==पुरस्कार==
 
{{DEFAULTSORT:आव्हाड, एकनाथ}}