"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८४:
===प्रभाकर देशपांडे यांची (अनुवादित) मराठी पुस्तके===
;खंड १ : सात शोकांतिका -

*रोमिओ ॲन्डअॅन्ड ज्युलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅकबेथ, ज्यूलियस सीझर, अ‍ॅन्टनी अ‍ॅन्ड क्लिओपात्रा.
;खंड २ : सात सुखान्तिका -

*अ‍ॅज यू लाईक इट, ट्वेल्फ्थ नाईट, मच अ डू अबाऊट नथिंग, अ मिडसमर नाइट्स ड्रीम, द कॉमेडी ऑफ एरर्स, टेमिंग ऑफ द श्ऱ्यू, द मर्चंट ऑफ व्हेनिस.
;खंड ३ : सात नाटके -

*ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल, मेझर फॉर मेझर, ट्रॉयलस अ‍ॅन्ड क्रेसिडा, द मेरी वाईव्ह्ज ऑफ विंडसर, लव्ह्ज लेबर्स लॉस्ट, द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना, टायटस ॲन्ड्रॉनिकसअॅन्ड्रॉनिकस
;खंड ४ : आठ नाटके -

*टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलाईन, पेरिक्लीज (द प्रिन्स ऑफ टायर), द विंटर्स टेल, द टेम्पेस्ट, किंग जॉन, किंग हेन्‍री द एड्थ.
;खंड ५ : आठ ऐतिहासिक नाटके-

*किंग हेन्‍री द सिक्स्थ १, किंग हेन्‍री द सिक्स्थ २, किंग हेन्‍री द सिक्स्थ ३, ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड, रिचर्ड दि सेकंड, किंग हेन्‍री द फोर्थ १, किंग हेन्‍री द फोर्थ २, किंग हेन्‍री द फिफ्थ.

==शेक्सपियरच्या नाटकांची कथानके==
गणेश ढवळीकर यांनी १९५५च्या सुमारास अनुवादित केलेल्या शेक्सपियरच्या नाटकांच्या कथा अनेक वर्षे बासनात राहिल्या होत्या. पुढे या कथा भारद्वाज प्रकाशनने 'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकाद्वारे २०१५ साली प्रकाशित केल्या. वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ढवळीकर इंग्रजीचे अध्यापन करायचे. त्यांनी शेक्सपियरची नाटके कथारूपात आणतानाच स्वतःचेही वेगळे लेखन केले होते. १९६५मध्ये त्यांचे निधन झाले. ते हयात असताना त्यांचे साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ शकले नाही. पुढे ते काळाच्या ओघात नष्ट झाले. शेक्सपियरच्या नाटकांच्या या अनुवादित कथा त्यांची नात मीरा आपटे ढवळीकर यांच्याकडे होत्या. भारद्वाज प्रकाशनच्या ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांनी त्या जीर्ण झालेल्या कागदांवर लिहिलेल्या कथा नव्या स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत.

==हेही पहा==