"बाळ भालेराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. बाळ भालेराव हे मुंबई मराठी साहित्य संघाचे मोठे कार्यकर्ते आह...
(काही फरक नाही)

२१:५८, २६ मे २०१५ ची आवृत्ती

डॉ. बाळ भालेराव हे मुंबई मराठी साहित्य संघाचे मोठे कार्यकर्ते आहेत. महाविद्यालयात असल्यापासूनच त्यांना नाटकाची आवड आहे. प्रख्यात नाट्यकार्यकर्ते डॉ. अ.ना. भालेराव-अमृत नारायण भालेराव यांचे हे चिरंजीव. वडिलांप्रमाणेच बाळ भालेराव हे पडद्यामागे राहून मराठी रंगभूमीला साहाय्यभूत होईल असे काम करत असतात.

सन्मान

रंगभूमीसाठी करीत असलेल्या कार्यासाठी डॉ. बाळ भालेराव ह्यांना इ.स. १९९९ साली चिंचवड येथे झालेल्या ७९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले.