"राजा गोसावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातील कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.
 
==विनोदाचा राजा==
मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली, तरी ती पुढे समर्थपणे चालवली राजा गोसावी यांनी. राजा गोसावी खर्‍या अर्थाने चतुरस्र कलावंत होते. त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गीय/शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच सुरू होती. त्यांचा बोलबाला एवढा होता की, १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत ’'''राजा गोसावीची गोष्ट'''' हा चित्रपट काढला होता. साठच्या दशकात राजा गोसावी यांनी [[शरद तळवलकर]], [[दामुअण्णा मालवणकर]] यांच्यासमवेत अनेकानेक उत्तमोत्तम सिनेमे दिले. त्यांच्या अभिनयातील विनोदात निरागसता आणि नैसर्गिकता होती.
 
==राजा गोसावी यांची नाटके (आणि त्यांतील भूमिका)==
Line ६४ ⟶ ६७:
==राजा गोसावी यांचे चित्रपट==
* अखेर जमलं
* अवघाची संसार (१९६०)
* आंधळा मागतो एक डोळा
* आलिया भोगासी
* उतावळा नवरा
* काका मला वाचवा
* कन्यादान (१९६०)
* काका मला वाचवा
* कामापुरता मामा (१९६५)
* गंगेत घोडं न्हायलं
* गाठ पडली ठकाठका
* गुरुकिल्ली (१९६६)
* चिमण्यांची शाळा (१९६२)
* देवघर
* पैशाचा पाऊस (१९६०)
* बाप माझा ब्रह्मचारी (१९६२)
* येथे शहाणे राहतात (१९६८)
* लग्नाला जातो
* लाखाची गोष्ट
* वरदक्षिणा (१९६२)
* वाट चुकलेले नवरे (१९६४)
* सौभाग्य
* हा खेळ सावल्यांचा
 
 
==पुरस्कार आणि सन्मान==