"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ १०१:
* बीयू - बॉम्बे युनिव्हर्सिटी (मुंबई); बरकतुल्ला य़ुनिव्हर्सिटी (भोपाळ)
 
==सी पासूनच्या आद्याक्षऱ्याआद्याक्षर्‍या==
* सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे नाव)
* सी.आय.ई. - कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (Companion of the Order of the Indian Empire)
* सीआयसीटीएबी (CICTAB) - सेंटर फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन इन ॲग्रिकल्चरलअॅग्रिकल्चरल बँकिंग
* सी.ई.टी. - कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (बारावीनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा); सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट (डीएनबी कोर्सेससाठी)
* सीईएल‌टीए (CELTA) -सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश लॅन्ग्वेज टीचिंग टु ॲडल्ट्सअॅडल्ट्स (केंब्रिज विद्यापीठाचा कोर्स)
* सीईटीएस्‌‍एस. - (डीएनबी ची) सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट फॉर सुपर स्पेशालिटी (मेडिकल कोर्सेस)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सीएच्‌एम. -केमिस्ट्री
* सी.एच.एन. -सर्टिफिकेट इन्‌ होम नर्सिंग
* सी.ए.टी.(कॅट)- (यूजीसी’ची) कमिटी फॉर ॲक्रेडिटेशनअॅक्रेडिटेशन ऑफ टेस्ट; काँप्यूटर-एडेड टेक्नॉलॉजी
* सीएडी/सीएएम (कॅड/कॅम) काँप्यूटर-एडेड डिझाइन ॲन्डअॅन्ड मॅन्युफॅक्चरिंग
* सीएडी -(कॅड) -काँप्यूटर-एडेड डिझाइन
* सी.एम.ई. -कॉलेज ऑफ मिलिटरी एंजिनिअरिंग, खडकी(पुणे)
* सी.एम.ईडी. -कॅरॉलिन मिस्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट (ऑफ मिस्टिक सायन्सेस), हैदराबाद(आंध्र प्रदेश)
* सी‍एम्‌एटी - कॉमन मॅनेजमेन्ट ॲडमिशनअॅडमिशन टेस्ट
* सीएमजे -चंद्र मोहन झा युनिव्हर्सिटी, शिलाँग (मेघालय) एक खासगी विद्यापीठ. या विद्यापीठाने एका वर्षात पीएच.डी.च्या ४३०हून अधिक बोगस पदव्या दिल्या. या बोगस पदव्या घेणारे महाराष्ट्रात १००हून अधिक प्राध्यापक आहेत.
* सी.एस.आय.आर. -काउन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्डअॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च
* सी.एस.आय.टी. -कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स
* सी.एस.ई.डी - सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्डअॅन्ड सोशल डेव्हलपमेंट (पुणे)
* सी.एस.ए.टी. (सी-सॅट)-सिव्हिल सर्विसेस ॲप्टिट्यूडअॅप्टिट्यूड टेस्ट (यू.पी.एस.सी. परीक्षेची पूर्वपरीक्षा)
* सी.ए. सी.पी.टी.- चार्टर्ड अकाउंटन्ट्सच्या अभ्यासक्रमासाठीची कॉमन प्रॉफिशियन्सी टेस्ट (पहिली परीक्षा., दुसरी परीक्षा -IPCC/IPCE)
* सीऒई - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग
* सी.ओ.ई.टी.- कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग ॲन्डअॅन्ड टेक्नॉलॉजी, पुणे
* सी.ओ.ई.पी. - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग पुणे
* सीओएम. -कॉमर्स
* सीकेटी - चांगू काना ठाकूर (शाळा-कॉलेज, पनवेल)
* सीटेट - सेन्ट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (C-TET)
* सीपीई -कॉलेज विथ पोटेन्शिअल फॉर एक्सलन्स
* सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
* सी.पी'एस.ए - (डिप्लोमा इन) काँप्युटर प्रोग्रॅमिंग ॲन्डअॅन्ड सिस्टिम्स ॲनॅलिसिसअॅनॅलिसिस (सिंबॉयसिस, पुणे)
* सी.पी.टी. - कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
* सी.बी.आय.टी. -चैतन्य भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद