"श्री.नी. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
 
[[श्री.नी.श्रीकृष्ण चाफेकर]]नीळकंठ चापेकर (जन्म : अंमळनेर, २ ऑगस्ट, १८७७; मृत्यू : १७ डिसेंबर, १९४२) हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन कॉलेजात]] आणि [[डेक्कन कॉलेज|डेक्कन कॉलेजात]] प्राध्यापक होते. ते संस्कृतचे प्रगाढ पंडित होते. याशिवाय त्यांना नाटकाची खास आवड होती. उत्तम नाटक कशा प्रकारे असावे याचा त्यांनी अभ्यास केला होता, आणि रंगभूमीवर काम करणार्‍या नाटक मंडळ्यांना आणि नटांना ते आपले मत वेळोवेळी सांगून मार्गदर्शन करीत असत. अभिनयाच्या क्षेत्रातही ते चांगले जाणकार होते. अनेक नटांना त्यांनी अभिनयाचे धडे दिले होते.
 
==शिक्षण आणि व्यवसाय==
चाफेकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात झाले. मुंबई विद्यापीठाचे मराठी विषयाचे ते पहिले एम.ए. (१९०३) मुंबईत काही वर्षे शिक्षकाची नोकरी केल्यावर त्यांनी १९१३ साली एल्‌एल.बी. केले. नंतर [[एलिचपूर]]ला जाऊन त्यांनी आठ वर्षे वकिली केली. १९३१ सालापासून ते पुण्यात प्राध्यापकी करू लागले.
 
चाफेकर ते कवी होते. ’श्रीकृष्ण’ या [[टोपणनावानुसार मराठी कवी|टोपणनावाने]] त्यांनी काव्यलेखन केले. तसेच ते चांगले साहित्यसमीक्षकही होते. [[ना.म. भिडे]] यांनी संपादित केलेल्या काव्यचर्चा या इ.स. १९२५ साली प्रकाशित झालेल्या काव्यसमीक्षात्मक ग्रंथात श्री.नी. चापेकर यांचा रसव्यवस्थेवरील एक महत्त्वाचा लेख आहे.
 
==नाट्यक्षेत्र==
श्री. नी. चाफेकरांना नाटकाची खास आवड होती. उत्तम नाटक कशा प्रकारे असावे याचा त्यांनी अभ्यास केला होता, आणि रंगभूमीवर काम करणार्‍या नाटक मंडळ्यांना आणि नटांना ते आपले मत वेळोवेळी सांगून मार्गदर्शन करीत असत. अभिनयाच्या क्षेत्रातही ते चांगले जाणकार होते. अनेक नटांना त्यांनी अभिनयाचे धडे दिले होते.
 
श्री.नी. चापेकर हे प्रसिद्ध नट [[शं.नी. चाफेकर|नानासाहेब चाफेकर]] यांचे बंधू होत.
 
==श्री.नी. चाफकरांनी लिहिलेली पुस्तके==
* एकावली (काव्यसंग्रह, १९३३). या संग्रहातल्या सर्व कविता एकश्लोकी आहेत.
* गुणसुंदरी (सरस्वतीचंद्र या गुजराती कादंबरीचा मराठी अनुवाद, १९०३)
* सुवर्णचंपक (काव्यसंग्रह, १९२८)
 
==सन्मान==