"अशोक पाटोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.
 
[[अनुपम खेर]] यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांचे आहे.
 
रूपेश पाटोळे हे त्यांच्या मुलाचे नाव.
Line ११ ⟶ १३:
==अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके==
* अग्निदिव्य
* आईतुलाआई तुला मी कोठे ठेवू?
* आई रिटायर होते
* एक चावट संध्याकाळ
* एक व्होट हिंदुत्वासाठी (सेन्सॉरबोर्डाने पास न केल्याने हे नाटक रंगमंचावर येऊ शकले नाही)
* चारचौघांच्या साक्षीने
* जाऊबाई जोरात
* ज्वालामुखी
* झोपा आता गुपचूप
* तांदूळ निवडता निवडता
Line २६ ⟶ ३०:
* माणसा माणसा हूप
* मी माझ्या मुलाचा
* राम तुझी सीतामाऊली
* श्यामची मम्मी
* प्रा. वाल्मिकी रामायण
* श्यामची मम्मी
* सातव्या मुलीची सातवी गोष्ट
* हीच तर प्रेमाची गंमत आहे
Line ५१ ⟶ ५६:
==अशोक पाटोळे यांच्या पटकथा, संवाद असलेले चित्रपट==
* चौकट राजा
* झपाटलेला
* माझा पती करोडपती
 
Line ५८ ⟶ ६४:
 
 
(अपूर्ण)