"आत्माराम सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
* चौथा अंक (अनुभवकथन)
* खुर्चीचे खेळ (अनुभवकथन)
 
==आत्माराम सावंत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद|मराठी साहित्य परिषदेचा]] [[गोविंद बल्लाळ देवल]] पुरस्कार
* नाट्यलेखनाकरिता [[आचार्य अत्रे]] पुरस्कार (१९८८)
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|नाट्यपरिषदेचा]] उत्तम नाट्यसमीक्षेसाठीचा [[वि.स. खांडेकर]] पुरस्कार (१९९०)
* ’आगपेटीतील राक्षस’ या नाटकाला नाट्यदर्पण पुरस्कार व महाराष्ट्र सरकारचा बालनाट्याचा पुरस्कार
* ’सत्तेवरचे शहाणे’ याही नाटकाला नाट्यदर्पणचा पुरस्कार
* ’चौथा अंक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्तम विनोदी पुस्तकाचा [[श्री.कृ. कोल्हटकर]] पुरस्कार
* १९६४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाच्या]] अध्यक्षपदाचा सन्मान.
 
{{DEFAULTSORT:सावंत, आत्माराम कृष्णाजी}}
[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]
[[वर्ग: मराठी लेखक]]
[[वर्ग: मराठी नाटककार]]
[[वर्ग मराठी नाट्य‍अभिनेतेे]]
[[वर्ग:मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
 
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]