"शं.नी. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
==चित्रपटात भूमिका आणि वृत्तनिवेदन==
आपली नाट्यसंस्था लयास गेल्यावर शंकरावशंकरराव चाफेकरांनी मूक चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली.
 
चाफेकर हे [[दिल्ली]] आणि पुणे येथील [[आकाशवाणी]] केंद्रांवर वृत्तनिवेदक होते. दिल्लीत दीड वर्षे तर पुण्यात २५ वर्षे..
ओळ ४०:
* शंकरराव चाफेकरांच्या कलेचे पहिले जाहीर कौतुक केले ते [[न.चिं. केळकर|तात्यासाहेब केळकरांनी]]. त्यांनी एका सार्वजनिक गणपतीसमोर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात चाफेकरांना सुवर्णपदक दिले.
* ’वीरकुमारी’ या नाटकातील शंकररावांची भूमिका पाहून [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]]ही चाफेकरांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
* शं.नी. चाफेकरांच्या ’स्मृतिधन’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट ग्रंथलेखनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक मौज प्रकाशनाने प्रकाशित केले होते.
* १९६२ साली नागपुरात झालेल्या ४४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद भूषविण्याचा मान शंकरराव नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चाफेकरांना मिळाला.