"जंगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जंगम ही लिंगायतांच्या गुरूची जात आहे. या जातीची माणसे मुख्यत्वे...
(काही फरक नाही)

१४:४०, २१ मे २०१५ ची आवृत्ती

जंगम ही लिंगायतांच्या गुरूची जात आहे. या जातीची माणसे मुख्यत्वेकरून भिक्षेवर निर्वाह करतात. भिक्षेस जातांना पायांत गुडघ्याखालीं जंग नांवाचा घुंगूर बांधितात, हातात वेत्रदंड घेतात व भगवीं वस्त्रें अंगावर घेतात. चरंती पोटजातीचे जंगम नेहमीं एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं फिरतात आणि मठाच्या खर्चाकरिता गृहस्थाश्रमी लिंंगाइतांपासून आणि अन्य जनतेकडून पैसा गोळा करतात. भिक्षा मागताना हे सुरेल आवाजात गाणी गातात.

[वर्ग : हिंदू जाती]]