"शं.नी. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर नीळकंठ चाफेकर ( जन्म : २७ जानेवारी, १८९६) हे एक मराठी नाटकांतू...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
==संगीत शिक्षण आणि नाट्यसंस्थांमध्ये प्रवेश==
नाटकांतील भूमिकांसाठी आवश्यक म्हणून शंकररावांनी स्वतःच्या स्वतःच पेटी शिकायला सुरुवात केली. पेटीबरोबर ते नाट्यसंगीतही गाऊ लागले. व्यावसायिक नट होण्यासाठी ते [[पुणे|पुण्यातील]] [[अनंत हरी गद्रे]] यांच्या हिंदू नाटक मंडळीत नोकरी करू लागले. २८ ऑक्टोबर १९२८ रोजी शं.नी. चाफेकरांनी किर्लोस्कर रंगामंदिरात झालेल्या ’स्वराज्य सुंदरी’ या नाटकात आयुष्यातली पहिली भूमिका केली. नंतर [[अनंत हरी गर्देगद्रेदे|गद्र्‍यांच्यावगद्र्‍यांच्याच]] ’वीरकुमारी’ आणि ’माझा देश’ या नाटकांतल्या नायिकेच्या भूमिका त्यांना मिळाल्या. शंकररावांनी १९१८ सालापासून ते १९५३ सालापर्यंत अनेकानेक नाटकांतोन स्त्री आणि पुरुष भूमिका केल्या. पुढे त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शनही केले.
 
१९ एप्रिल १९२१ रोजी शंकरराव [[केशवराव भोसले]] यांच्या ललितकलादर्श या नाट्यसंस्थेत दाखल झाले आणि [[मामा वरेरकर]] आणि इतर अनेक नाटककारांच्या नाटकांत स्त्रीभूमिका केल्या.
ओळ ३१:
* स्वराज्य सुंदरी (नायिका)
* हाच मुलाचा बाप (मंजिरी)
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* शंकरराव चाफेकरांच्या कलेचे पहिले जाहीर कौतुक केले ते [[न.चिं. केळकर|तात्यासाहेब केळकरांनी]]. त्यांनी एका सार्वजनिक गणपतीसमोर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात चाफेकरांना सुवर्णपदक दिले.
* ’वीरकुमारी’ या नाटकातील शंकररावांची भूमिका पाहून [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]]ही त्यांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
* १९६२ साली नागपुरात झालेल्या ४४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद भूषविण्याचा मान शं.नी. चाफेकरांना मिळाला.
 
 
 
[[वर्ग: इ.स. १८९६ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी नाट्य‍अभिनेते]]
[[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]