"स.अ. शुक्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
’चल रानात सजणा’ हे जी.एन्‌. जोशींनी गायलेले गीत हे मराठीतले पहिले भावगीत असावे. या गाण्यानंतरच मराठीत ’भावगीत’ हा गायन प्रकार सुरू झाला.
 
लिखित साहित्याबरोबर स.अ.शुक्ल यांना धर्मशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान या विषयांतही रस होता खूप वाचावे आणि थोडे पण सकस लिहावे अशी त्यांची वृत्ती होती. कविवर्य स. अ. शुक्ल हे त्या काळी मोठे प्रस्थ होते. अनेक भावगीतांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होते व त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. काव्य मागितले आणि लगेच मिळाले तर तो निर्माता तरी का नाही खूश होणार? त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही प्रचंड होता. ग. दि. माडगूळकर यांची कुंडली बघून हा पोरगा माझी जागा घेणार हे भविष्य त्यांनी वर्तवले होते आणि पुढे अगदी तसेच झाले.
 
==स.अ. शुक्ल यानी रचलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली गीते==
"https://mr.wikipedia.org/wiki/स.अ._शुक्ल" पासून हुडकले