"स.अ. शुक्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या [[टोपणनावानुसार मराठी कवी|टोपणनावाने]]ही काही कविता केल्या आहेत. [[गीतकार]] म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या असत.
 
’चल रानात सजणा’ हे जी.एन्‌. जोशींनी गायलेले गीत हे मराठीतले पहिले भावगीत असावे. या गाण्यानंतरच मराठीत ’भावगीत’ हा गायन प्रकार सुरू झाला.
 
==स.अ. शुक्ल यानी रचलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली गीते==
* एकटीच भटकत नदीकाठी (गायक आणि संगीत दिग्दर्शक जी. एन्‌. जोशी]]
* कुठला मधु झंकार (गायिका श्यामा चित्तार. संगीत दिग्दर्शक [[यशवंत देव]]
* कुणाला प्रेम मागावे (गायक मास्टर बसवराज)
* चकाके कोर चंद्राची (गायक-गायिका - [[जी.एन्‌. जोशी]], [[गंगूबाई हनगळ]], संगीत [[जी.एन्‌. जोशी]])
* चल रानात सजणा (गायक आणि संगीत दिग्दर्शक जी. एन्‌. जोशी]]
* जादुगारिणी सखे साजणी (गायक आणि संगीत दिग्दर्शक जी. एन्‌. जोशी]]
* तू तिथे अन्‌ मी इथे हा (गायक-गायिका - [[जी.एन्‌. जोशी]], [[गंगूबाई हनगळ]], संगीत [[जी.एन्‌. जोशी]])
* दूर व्हा सजणा येऊ नका (गायक-गायिका [[मन्‍ना डे]], [[आशा भोसले]]; संगीत [[स्नेहल भाटकर]]; चित्रपट - या मालक)
* दे चरणि आसरा (गायक राम मराठे)
* प्रीतिचा नव वसंत (गायिका [[आशा भोसले]], [[उषा मंगेशकर]]; संगीत [[स्नेहल भाटकर]]; चित्रपट - या मालक)
* बोल हांसरे बोल प्यारे(गायिका निर्मला जाधव, संगीत शंकरराव सरनाईक, चित्रपट सौभाग्यलक्ष्मी)
* ब्रिजलाला गडे पुरवी (गायिका हिराबाई बडोदेकर, संगीत केशवराव भॊळे-हिराबाई बडोदेकर, नाटक - सं. साध्वी मीराबाई; राग मिश्र पिलू)
* लाविते ग सांजदिवा (गायिका [[आशा भोसले]]; संगीत [[स्नेहल भाटकर]]; चित्रपट - या मालक)
* हले झुलत डुले पाळणा (गायिका [[लता मंगेशकर]], संगीत [[स्नेहल भाटकर]]; चित्रपट - चिमुकला पाहुणा]]
 
==नाट्यलेखन==
"https://mr.wikipedia.org/wiki/स.अ._शुक्ल" पासून हुडकले