"शं.प. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
 
==नाटकांची कथानके==
’खडाष्टक’मध्ये लहानसहान गोष्टींवरून तात्त्विक आणि शाब्दिक भांडण करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले आणि आजही होतात. ’खडाष्टक’चा पहिला प्रयोग १६ एप्रिल १९२७ रोजी झाला. महाराष्ट्र नाटक मंडळीने बसवलेले हे नाटक [[केशवराव दाते]] यांनी दिग्दर्शित केले होते.<br />
’तो आणि ती’मध्ये जोशींनी प्रेमभावनेची भली-बुरी रूपे दाखविली आहेत.<br />
’मायेचा पूत’ या नाटकात जोशींनी अनिष्ट व अनैसर्गिक पद्धतीने दत्तक घेण्याच्या रूढीवर हल्ला चढवला आहे. <br />
"https://mr.wikipedia.org/wiki/शं.प._जोशी" पासून हुडकले