"शं.प. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
’विचित्रलीला’त इष्ट सुधारणा कोणत्या आणि अनिष्ट कोणत्या हे विनोदी पद्धतीने व अतिशय मार्मिक स्वरूपात माडले आहे.
 
शं.प. जोशींच सर्वच नाटके रंगभूमीवर खूप गाजली. त्यांच्या नाटकांत स्वभावनिष्ट आणि प्रसंगनिष्ट विनोदाची जागोजाग कारंजी आहेत. त्यांचे विनोद मूळ उद्देशाला हानी पोहोचवत नाहीत. या नाटकांमधील स्वभावरेखाटनही सुरेख झाले आहे. ’खडाष्टक’मधील कर्कशराव, रंगोपंत रागिणी, वारुबाई, वारोपंत; ’मायेचा पूत’मधील इंदुमती, प्रभाकर, भैय्यासाहेब आणि सरस्वती; तसेच विचित्रलीलेमधील चतुरराव, रंगराव आणि सुधा ही पात्रे अविस्मरणीय झाली आहेत.
 
==गौरव==
"https://mr.wikipedia.org/wiki/शं.प._जोशी" पासून हुडकले