"मोरोपंत विश्वनाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख मो.वि. जोशी वरुन मोरोपंत विश्वनाथ जोशी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. '''मोरोसर विष्णुमोरोपंत विश्वनाथ जोशी''' ([[इ.स. १८६०]] १८६१-[[५ एप्रिल]], ?)१९६२) हे [[मध्य प्रांतातल्या अमरावती]]ला वकिलीयेथील एक विख्यात बॅरिस्टर वकील होते. ते मध्य प्रांताच्या गृहमंत्रिपदावरून १९२५ साली करतनिवृत्त असतझाले. त्यांनी नागपूर विद्यापीठाची साहित्यातील डॉक्टरेट मिळवली होती.
 
मोरोपंत हिंदुस्थान सरकारच्या ’बाल विवाह प्रतिबंधक कायद्या’चे परीक्षण करणार्‍या १० जणांच्या मंडळाचे सदस्य होते. हा कायदा २८-९-१९२९ रोजी पास झाला.
 
वकिलीशिवाय मो.वि. जोशी यांना साहित्य, नाटक, कला व समाजकार्य या विषयांत रस होता. या सर्व क्षेत्रांत काम करताना त्यांनी आपल्या विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा समाजाला उपयोग होईल असे पाहिले. मो.वि.जोशींना नाट्यकलेबद्दल आणि नाट्यकलावंतांबद्दल खूप प्रेम होते. नाटक हे मनोरंजनाबरोबरच प्रचाराचे उत्तम साधन असल्याची त्यांना जाण होती. नाटकांतील स्त्री-भूमिका स्त्रियांनीच कराव्यात या मताचे ते होते. यासाठी ते सतत प्रयत्‍नशील असत. त्यांच्या विनंतीवरून अनेक स्त्रिया नाटकात काम करायला तयार झाल्या.
 
==कौटुंबिक माहिती==
मो.वि. जोशी यांची नाटकाबद्दलची आस्था पाहून त्यांना १९१२ साली [[अमरावती]]त भरलेल्या ८व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचे]] अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान मिळाला.
मोरोपंतांच्या पत्‍नीचे नाव यशोदाबाई. त्यांनी आपल्या आयुष्याची जीवनगाथा ’ए मराठी सागा - दि स्टोरी ऑफ सर मोरोपंत आणि लेडी यशोदाबाई जोशी' नावाच्या इंग्रजी पुस्तकाद्वारे सांगितली आहे. हे पुस्तक यशोदाबाई आणि त्यांची कन्या माणिकबाई भिडे यांच्यातील संवाद या स्वरूपात आहे. संपादन [[वा.वि. भिडे]] यांनी केले आहे. हे पुस्तक २००३ साली प्रकाशित झाले.
 
[[चिंतामणराव पटवर्धन|चिंतामणराव ऊर्फ अप्पासाहेब पटवर्धनांची]] पत्‍नी सरस्वती ही मोरोपंतांची दुसरी मुलगी.
 
==सन्मान==
* मोरोपंत जोशी यांना ब्रिटिश सरकारने इंग्लंडच्या राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी ’सरदारकी’ दिली होती.(१९२३); त्यामुळे मोरोपंत ’सर मोरोपत जोशी’ झाले.
* इ.स. १९२६ साली मोरोपंतांना ब्रिटिश सरकारने नाइट कमांडर ऑफ दि इंडियन एम्पायर ((KCIE) हा किताब दिला.
* मो.वि. जोशी यांची नाटकाबद्दलची आस्था पाहून त्यांना १९१२ साली [[अमरावती]]त भरलेल्या ८व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचे]] अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान मिळाला.
 
 
{{DEFAULTSORT:जोशी, मोरो विष्णुमो.वि.}}
[[वर्ग:इ.स. १८६०१८६१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]