"वासंती (चित्रपट अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
 
अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन वासंतीच्या वाजात रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. [[दत्ता डावजेकर]], [[मास्टर कृष्णराव]], [[खेमचंद प्रकाश]], [[सुधीर फडके]] यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली वासंतीची सुमारे २०० गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात [[दुर्गा खोटे]], [[शांता आपटे]], [[विष्णुपंत पागनीस]], [[खुर्शीद]], कांतिलाल, [[सी. रामचंद्र]] हे सहगायक कलाकार होते. [[कुंदनलाल सैगल]], [[बेगम अख्तर]] यांनी वासंतीच्या गाण्याचे मनापासून कौतुक केले.
 
‘संत तुलसीदास’मध्ये [[स.अ. शुक्ल]] यांनी लिहिलेली वासंतीची पाच गाणी होती. या चित्रपटाने ऑपेरा हाऊसमध्ये रजत जयंती साजरी केली. संगीत निर्देशन पागनीस व ज्ञानदत्त यांनी केले होते. याच्या ध्वनिमुद्रिकांची तडाखेबंद विक्री झाली होती. मराठी 'संत तुलसीदास'मधील ‘माझ्या मामाच्या घरी’ हे वासंती व राम मराठे यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
 
रणजीत स्टुडिओचा ‘अछूत’ (१९४०) हा सरदार चंदुलाल शहा यांनी दिग्दर्शित केलेला [[गोहरजान]]ने भूमिका केलेला हा शेवटचा चित्रपट होता. यामध्ये राजकुमारी, सितारादेवी या पट्टीच्या गायिका असूनही वासंतीच्या वाट्याला पाच गाणी होती. खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिवाली’मधील बहुतेक गाणी वासंती आणि इंदुबालांनी गायली होती. वासंतीचे ‘जल दीपक दिवाली आयी’ खूप लोकप्रिय झाले होते.
 
===ध्वनिमुद्रिका===
Line २८ ⟶ ३२:
* आज भाऊबीज आली
* गोकुलनी गोवलडी (गुजराती चित्रपट - अच्युत; सहगायिका - [[सितारादेवी]])
* जागजल रेदीपक अबदिवाली तॊ जागआयी (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; (संगीत - ग्यानखेमचंद दत्तप्रकाश; चित्रपट - बेटीअछूत)
* जाग रे अब तॊ जाग (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी)
* जान गयी झूटे इकरार (गीत - वली साहब; संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - दु:ख सुख)
* जा रे बदरिया तू जा (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ग्यान दत्तज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका [[खुर्शीद]])
* जोगन खोजन निकली है (चित्रपट - अमर ज्योती)
* देखे न कही दुनिया (गीत - मगन; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - बच्चों का खेल]]
Line ३७ ⟶ ४२:
* भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे ((गीत- [[शांताराम आठवले]]; संगीत - [[केशवराव भोळे]]; चित्रपट - कुंकू; राग - देस)
* मत कर तू अभिमान (गीत - डी.एन. मधोक; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - भक्तराज; सहगायक - [[विष्णुपंत पागनीस]])
* यॆहमाझ्या ठंडी हवाेंयें संदेश सुनायेंमामाच्या घरी (गीत - बी[[स.आर. शर्मा, डी.एन. मधोकशुक्ल]]; संगीत - ग्यानपागनीस दत्तव ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी;संत सहगायिका [[खुर्शीद]]तुलसीदास)
* यॆह ठंडी हवाेंयें संदेश सुनायें (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका [[खुर्शीद]])
* सावन झूला झुलके निकला (चित्रपट - दुनिया न माने; सहगायिका - शांता आपटे)
 
Line ४८ ⟶ ५४:
==वासंतीची भूमिका असलेले चित्रपट==
* अच्युत (गुजराती)
* अछूत
* अमर ज्योती
* अयोध्येचा राजा (मूकपट)